Bigg Boss Marathi 2 | Day 5 Spoiler Alert | आज काय घडणार बिग बॉस २ च्या घरात
2019-06-05
48
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २ मध्ये सदस्यांमधील भांडणांना अंत नाही. आजच्या भागात पराग-वैशाली, बिचुकले- रुपाली आणि शिवानी- वीणा यांच्यामध्ये वाद झालेले प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत